शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित कोळेश्वर पठार – रायरेश्वर – केंजळगड मोहीम २०२६
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजितकोळेश्वरपठार - रायरेश्वर - केंजळगड मोहीम २०२६ ता. वाई-भोर, जि. सातारा-पुणेमोहीम क्रमांक - १७२श्रेणी - मध्यमदोन शंभू महादेवांची तीर्थे, आपल्या शिवशंभूने घेतलेली स्वराज्याची शपथ, माणसांच्या कोलाहलापासून untouched कोळेश्वरचे…