Skip to content

Vasota fort – 24 January 2026

.?????????? *रोमांच अन उत्कंठतेचा कहर.. वासोटा एक अदभूत सफर…* *वासोटा*…सह्याद्रीच्या निबीड अरण्यातला अन जावळीच्या दुर्गम जंगलातला *एक अप्रतिम वनदुर्ग*… सातारा जिल्ह्यातील कोयना – बँकवाटरच्या परिसरात असलेल्या कोयना अभयारण्याच्या सुरक्षा घेऱ्यात वसलेला हा *चित्त – थरारक…