दुर्गदुर्गेश्वर रायगड प्रदक्षिणा मोहिम – 16 August 2025
दुर्गदुर्गेश्वर रायगड प्रदक्षिणा मोहिम(राहाळ परिरातुन) ?रायगडचा मुसळधार पाऊस अनुभवत रायगडच्या रहाळ परिसरातील ऐतिहासिक ठेवा पाहत दुर्गपढंरी रायगडला परिक्रमा करण्यास अवघे अवघे या ...!?रायगड पहायला तर सर्वच जातात, रायगड प्रदक्षिणा तळवटितुन…