वारसा अभ्यास सहल २०२४. (केळवे माहीम शिरगांव)
Online event🛕🚩 #महिकावती_राज्यात... 🏝️वारसा अभ्यास सहल २०२४केळवे - माहीम - शिरगांव (उत्तर फिरंगाण)*रविवार, दि. २४ नोव्हेंबर२०२४*प्राचीन काळापासून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील महाराष्ट्रातील पालघर तालुका हा सागरी व्यापारीच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्वाचा होता. साहजिकच… वारसा अभ्यास सहल २०२४. (केळवे माहीम शिरगांव)