जागतिक किनारपट्टी स्वच्छता अभियान
पारसिक रेतीबंदर खाडी🌊*”स्वच्छतेकडून – किनारपट्टी स्वच्छतेकडे आणि समृद्धीकडे”* 🌊🌳सर्व निसर्ग मित्रांना नमस्कार ,येत्या *शनिवारी म्हणजेच १७ सप्टेंबर* रोजी जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिन पाळला जात आहे. *_दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी, “भारतीय तट रक्षक […]