कुसूर घाट वाट
Kusur Plateau Kusur Plateauशिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम क्रमांक १५६"कुसूर घाट वाट"तालुका - मावळ, जिल्हा - पुणेश्रेणी - सोपीदिनांक - १७ ऑगस्ट २०२५पावसाळ्यातील गर्दी टाळून एखादा जंगल ट्रेक करायचा आहे? छानशा पावसाची मज्जा घ्यायची… कुसूर घाट वाट