किल्ले रांगणा
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित किल्ले रांगणा मोहीमजिल्हा : सिंधुदुर्गश्रेणी : सोपीदिनांक : शनिवार दि. 25 एप्रिल व रविवार दि. 26 एप्रिल २०२६तळ कोकणातील किल्ले तसे भुईसपाट आहेत, पण रांगणा किल्ल्याची चढण सुमारे २ तासांची आहे. घाट आणि कोकण यांच्या सीमेवर असलेला हा किल्ला घाट वाटेचं उत्तम उदाहरण आहे. किल्ल्यावर असताना आपलं geographical location कोल्हापूर जिल्ह्यात असतं…