Loading Events

« All Events

  • This event has passed.

1 मे महाश्रमदान

May 1 @ 10:00 am - 1:00 pm

नमस्कार 🙏

सालाबाद प्रमाणे *महाराष्ट्र दिनाच्या* निमित्ताने १ मे २०२६ रोजी पारसिक हिल्स फाऊंडेशन महाश्रमदान अभियान राबवत आहे.

🌱 उद्दिष्ट: जलसंधारणासाठी CCTs (कंटूर कंटिन्युअस ट्रेंच) खोदणे जेणेकरून डोंगरावर पाणी साठवण्याची क्षमता वाढेल.
📍 स्थळ: पारसिक हिल्स, कळवा-मुंब्रा रेती बंदर रोड
⏰ वेळ: सकाळी ६:३० वाजल्यापासून

चला, आपल्या श्रमांनी महाराष्ट्र अधिक समृद्ध करूया 💪🇮🇳

👉 सहभागी होण्यासाठी कृपया या संदेशाला रिप्लाय करून आपले नाव नोंदवा जेणेकरून पुढील नियोजन करण्यासाठी मदत होईल.

आपला छोटासा सहभागही मोठा बदल घडवू शकतो!

धन्यवाद 🙏
पारसिक हिल्स फाउंडेशन

Details

Organizer

  • Parsik Hill Plantation

Venue

  • Parsik Hills,kalwa mumbra service road
  • Parsik Hills,kalwa mumbra service road + Google Map