साहस पट महोत्सव Sahaspat Mahotsav
Adventure film festival 2026. Entry free. Please register.महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड गिरिमित्र विभाग आयोजित" *साहसपट महोत्सव* "तारीख - ४ एप्रिल २०२६, वेळ - संध्याकाळी ६ वाजता पत्ता - महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, अपना बाजारच्या वर, मुलुंड (पश्चिम) स्थानकाजवळMap - https://shorturl.at/FWKwWRegistration linkhttps://forms.gle/vLnr7xVpYLqQZqJa8