1 मे महाश्रमदान
नमस्कार 🙏सालाबाद प्रमाणे *महाराष्ट्र दिनाच्या* निमित्ताने १ मे २०२६ रोजी पारसिक हिल्स फाऊंडेशन महाश्रमदान अभियान राबवत आहे.🌱 उद्दिष्ट: जलसंधारणासाठी CCTs (कंटूर कंटिन्युअस ट्रेंच) खोदणे जेणेकरून डोंगरावर पाणी साठवण्याची क्षमता वाढेल.📍 स्थळ: पारसिक हिल्स, कळवा-मुंब्रा रेती बंदर रोड⏰ वेळ: सकाळी ६:३० वाजल्यापासूनचला, आपल्या श्रमांनी महाराष्ट्र अधिक समृद्ध करूया 💪🇮🇳👉 सहभागी होण्यासाठी कृपया या संदेशाला रिप्लाय करून…