गडवाट शिवजयंती सोहळा २०२५
गडवाट शिवजयंती उत्सव २०२५यंदाची शिवजयंतीराजियांच्या राजमाचीवर…!छत्रपती शिवराय म्हणजे आम्हा सर्वांची प्रेरणा. या प्रेरणेतूनच आपण सर्व समाजात वावरताना आपापल्या परीने चांगले, रयतेच्या हिताचे कार्य करण्यासाठी प्रवृत्त होत असतो.शिवजयंती तर आपला सण!… गडवाट शिवजयंती सोहळा २०२५