शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित कोळेश्वर पठार – रायरेश्वर – केंजळगड मोहीम २०२६
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजितकोळेश्वरपठार - रायरेश्वर - केंजळगड मोहीम २०२६ ता. वाई-भोर, जि. सातारा-पुणेमोहीम क्रमांक - १७२श्रेणी - मध्यमदोन शंभू महादेवांची तीर्थे, आपल्या शिवशंभूने घेतलेली स्वराज्याची शपथ, माणसांच्या कोलाहलापासून untouched कोळेश्वरचे निसर्गरम्य पठार आणि घनदाट जंगल. आणि किल्ले केंजळगड असा हा अनोखा संगम. अशी या ट्रेकची ओळख आहे.कार्यक्रम तपशील :-शुक्रवार दि. २६-६-२०२६रात्रौ ९ वाजता मुंबई येथून…