Lohagad Fort & Bhaje Buddhist Caves
*�उनाड ट्रेकर्स �*
आयोजित
*� किल्ले लोहगड – भाजे लेणी ट्रेक*
� दिनांक : २८ जून २०२६
� कालावधी : एक दिवसीय ट्रेक
� फी : ₹१९९९/- प्रति व्यक्ती
━━━━━━━━━━━━━
� फी मध्ये समाविष्ट
� ट्रान्सपोर्ट
� स्वादिष्ट नाश्ता व जेवण
� प्रवेश शुल्क (Entry Fee)
� अनुभवी गाईड
� फर्स्ट एड सुविधा
━━━━━━━━━━━━━
� ट्रेक नियोजन
� रविवार, २८ जून २०२६
� पहाटे ०४:०० – मुंबई (कांजूरमार्ग – प्लान D) येथून प्रस्थान
� सकाळी ०६:०० – नाश्ता
� सकाळी ०९:०० – लोहगड ट्रेकची सुरुवात
� दुपारी ०१:३० – दुपारचे जेवण (व्हेज / नॉनव्हेज)
� दुपारी ०३:०० – भाजे लेणी दर्शन
� संध्याकाळी ०५:०० – मुंबईकडे प्रस्थान
� रात्री ०९:०० – मुंबईत आगमन (अंदाजे)
━━━━━━━━━━━━━
� मार्ग
� मुंबई ➜ पनवेल ➜ मळवली ➜ लोहगड ➜ भाजे लेणी
� अंदाजे अंतर : १०० किमी
━━━━━━━━━━━━━
� संपर्क
� 7666114140
� 7039754745
� 9321210957
� 9892459211
━━━━━━━━━━━━━
� महत्त्वाच्या सूचना –
� कोणत्याही आपत्कालीन किंवा अनपेक्षित परिस्थितीत उनाड ट्रेकर्स टीमला वेळापत्रकात बदल करण्याचा पूर्ण अधिकार राहील. कृपया सहकार्य करावे.
� हा फॅमिली ट्रेक कार्यक्रम आहे. सर्वांनी शिस्त पाळणे, परस्परांप्रती आदर राखणे आणि निसर्गाची काळजी घेणे आवश्यक आहे.
� निसर्गाचे संवर्धन करा
� कुठल्याही प्रकारचे व्यसन करण्यास कडक मनाई आहे
� आयोजकांच्या सूचनांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे
� चला तर मित्रानो, उनाड ट्रेकर्स सोबत या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच इतिहास, शौर्य, निसर्ग, पाऊस आणि
सह्याद्रीचा अद्भुत अनुभव घेऊया!
*टीम उनाड ट्रेकर्स �*