गोप्याघाट वरंधघाट ट्रेक
*पुणे माऊंटेनियर्स सह्याद्री ट्रेक्स*१/जानेवारी २०२६.मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या वर्षीचा हा आपला पहिलाच ट्रेक. यापूर्वी आपण गोप्याघाट पावसाळ्यात केला होता आणि शिवथर घळी मध्ये ट्रेक संपविला होता.यावर्षी आपण शिवथर घळ येथे… गोप्याघाट वरंधघाट ट्रेक