Vijeta group Sangli Marathon 2025
आली रे आली आपली सांगली मॅरेथॉन आली, स्वतःला फिट करण्याची वेळ झाली..........मागीलतीन वर्षांतील जबरदस्त प्रतिसादानंतर, या वर्षी रविवार दि. 28डिसेंबर 2025रोजी विजेता ग्रुप सांगली मॅरेथॉन चे आयोजन राधेय सेवा फाउंडेशन… Vijeta group Sangli Marathon 2025