किल्ले माहुली परिक्रमा व शिवपालखी सोहळा २०२५ – 11 January 2025
माहुली निसर्ग सेवा न्यास, शहापूरआयोजितमाहुली परिक्रमा व शिवपालखी सोहळा २०२५११ व १२ जानेवारी २०२५नोंदणीची अंतिम दिनांक - ०७ जानेवारी २०२५मनांतल्या किल्ले माहुलीला वेगळ्या कोनातून पाहुयात...शिवरायांच्या किल्ल्याला मानवंदना देऊयात.नोंदणीसाठी गूगल फॉर्म…