Vasota fort
.🌳🌳🎋🐆🌳🌳🌴🐅🌳🌳*रोमांच अन उत्कंठतेचा कहर.. वासोटा एक अदभूत सफर...**वासोटा*...सह्याद्रीच्या निबीड अरण्यातला अन जावळीच्या दुर्गम जंगलातला *एक अप्रतिम वनदुर्ग*... सातारा जिल्ह्यातील कोयना - बँकवाटरच्या परिसरात असलेल्या कोयना अभयारण्याच्या सुरक्षा घेऱ्यात वसलेला हा *चित्त - थरारक किल्ला..*चहूबाजूला काळजाचा थरकाप उडवीणारे उंचच-उंच डोंगरकडे, सभोवताली सह्याद्रीच्या घनदाट वर्षावनातील घनघोर अरण्य, त्या घनघोर अरण्यात असलेला अनेक जंगली प्राण्यांच्या वावर, सह्याद्रीचा राखणदार… Vasota fort