भीमाशंकर प्लॅस्टिक मुक्त जंगल
ग्रीन अंब्रेला ऑर्गनायझेशन आयोजित प्लॅस्टिक मुक्त जंगल अभियान भीमाशंकर वनविभागाच्या मदतीने येत्या रवीवारी 26 मे रोजी सकाळी ८ ते १२ वेळेत राबवत आहोत. यावेळी जंगलात पर्यटक, भाविक, ट्रेकर्स यांनी फेकलेले… भीमाशंकर प्लॅस्टिक मुक्त जंगल