पन्हाळगड ते पावनखिंड ऐतिहासीक मोहीम
� इतिहास चालत अनुभवायचा असेल तर…या रणभूमीवर एकदा पाऊल टाकायलाच हवं!� पन्हाळगड ते पावनखिंड �शौर्य, त्याग आणि पराक्रमाची ऐतिहासिक पदभ्रमंती मोहीम!छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील सर्वात थरारक आणि प्रेरणादायी घटनांचा साक्षीदार…