Skip to content

भटकंती कट्टा ठाणे: पहिला September 26,

Overview विषय: ठाणेच कशासाठी ? शिलाहारांच्या कालखंडात ठाणे हे राजधानीचे ठिकाण होते, ही माहिती सुपरिचित आहे. पण ठाणे तर त्याहीपूर्वी अस्तित्वात होते आणि जगभर परिचितही होते. शिलाहारांनंतरच्या कालखंडातही ठाण्याचे महत्त्व वाढतच गेले. पण ठाणेच का?…