Waghbaras 2024

🐅 *Waghbaras 2023* 🐆
_On the Dhangarwads of Kumbharli Ghat…_
🟢 The festival of *”Waghbaras”*, which was almost discontinued, is being celebrated for the first time after 15 years on some Dhangarwads of Kumbharli Ghat_* and for the first time after 3 generations on some padas *_at the initiative of the Sahyadri Conservation and Research Institute_*.
🐅 *Waghbaras:* 🐆
Waghbaras is a festival that expresses the love of tribal brothers for tigers. Tribal society is a nature worshipper. They have a strong belief that nature is the savior of the human race.
“Where nature has its mind, no one can do anything”
The agriculture of tribal brothers depends on nature. The tiger protects their agriculture, themselves and their property, hence the sacred day in the life of tribals is Waghbaras. Waghbaras is a good example of the worship of animals in nature, which is a special part of the life of the tribals. They worship the tiger as a symbol of the power by which this mixture of them and their cattle is protected from animals.
🐅 *Planning of Waghbaras:* 🐆
_The place where this Waghbaras is being celebrated is very remote, rich in biodiversity, and fosters human-wildlife coexistence._
Experience here…
Walking through dense forests,
Rare plant and animal life,
Geographical diversity,
Eco-friendly living conditions,
100% organic food…
📍 *Where to come:*
If you are coming by your own vehicle, use Google Maps to access the link below.
Dropped pin
https://maps.app.goo.gl/Q7mcEN96aSUW96p66
*Kumbharli Ghatmatha, Near Police Post, Kumbharli Ghat, Taluka Chiplun, Dist. Ratnagiri, Maharashtra 415602*
Or…
If you are coming the previous night, there is accommodation available here.
*Sahyadri Birding & Homestay*
https://maps.app.goo.gl/9YRBinJVewy5XH4q6
🚆 *How to reach:*
If you are coming from *Pune, Kolhapur direction*,
S.T Bus, Luxury Buses or Tempo Traveller should get down at *Kumbharli Ghatmatha*.
If you are coming from *Mumbai, Goa* direction,
By *Railway* get down at Chiplun Station and from there take *Bus* to Chiplun Stand.
Any bus going from *Chiplun Stand* to Karad should get down at *Kumbharli Ghatmatha*.
🕧 *Time to reach Kumbharli Ghatmatha:*
Arrive by 12.30 pm.
🐅 *Waghbaras Date:* 🐆
Saturday, December 21 to December 22
🐅 *Waghbaras Venue:* 🐆
Kumbharli Ghatmatha, Kumbharli Ghat, Chiplun at Dhangarwada.
🔹 *Saturday:*
2.00 pm. *Reach Dhangarwada*
3 – 6 pm. *Waghbaras Activity*
Sat. 6.00 pm. *Kheer on the stove in the forest*
Sat. 7.00 pm. *Tiger/Animal Stories, Experiences and Discussion*
R. 9.00 pm. *Vegetarian Meal on the Stove*
R. 10.00 pm. *Night Trail in Waghoba Forest*
🔹 *Sunday:*
H. 6.00 am. *Bird watching in Waghoba Forest*
H. 8.00 am. *Fresh up*
H. 8.30 am. *Tea, breakfast*
H. 9.00 am. *Information about Waghoba Forest*
H. 9.30 am. *Animals in the camera of Waghoba Forest*
H. 10.30 am. *SCRO Waghoba Baras*
H. 11.00 am. *Honoring its guards and guests in Waghoba Forest*
H. 12.00 pm. *Appreciative display*
H. 12.15 pm. *Meal*
⭕ The fee for *Waghoba Baras* is ₹1500/-. This includes accommodation, meals, tea-breakfast, kheer, etc.
📱 *Contact:*
9422688402 / 7083335365 /
8055880606
✒️ *Registration:*
Limited to 20 seats
*(Priority)* 7083335365 Gpay++

https://www.facebook.com/sadaf.kadvekar/posts/pfbid037o4nejP5ZBAgZ97FbSf5yMpATxTE41N6KKVrsv7MnfbMZAe2kxF6AzSifi9CJCRXl

🐅 *वाघबारस 2023* 🐆
_कुंभार्ली घाटातील धनगरवाड्यांवर…_
🟢 जवळजवळ साजरा करायचा बंद झालेला *”वाघबारस”* हा सण *_कुंभार्ली घाटातील काही धनगरवाड्यांवर_* १५ वर्षांनंतर पहिल्यांदा तर काही पाड्यांवर ३ तीन पिढ्यानंतर पहिल्यांदा *_सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेच्या_* पुढाकाराने साजरा केला जात आहे.
🐅 *वाघबारस:* 🐆
वाघबारस म्हणजे आदिवासी बांधवांचे वाघाबद्दल असलेले प्रेम व्यक्त करणारा हा सण. आदिवासी समाज हा निसर्ग पूजक आहे. निसर्ग हाच देव मानव जातीचा तारणहार आहे अशी कडक धारणा यांची असते.
“आले निसर्गाच्या मना तेथे कोणाचे चालेना”
आदिवासी बांधवांची शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. वाघ आपल्या शेतीचे, आपले व आपल्या मालमत्तेचे रक्षण करतो, त्यामुळे आदिवासींच्या जीवनातील पावन दिवस म्हणजे वाघबारस. निसर्गातील प्राण्यांची पूजा करणे हा जो आदिवासींच्या आयुष्याचा विशेष भाग आहे त्याचे वाघबारस हे उत्तम उदाहरण आहे ज्या शक्तीच्या सामर्थ्यामुळे त्यांचे व त्यांच्या गुराढोरांचे हे मिश्रण पशूपासून संरक्षण होत असते त्या शक्तीचे प्रतीक म्हणून हे वाघाची पूजा करतात.
🐅 *वाघबारस चे नियोजन:* 🐆
_हि वाघबारस ज्या धनगरवाड्यावर साजरी केली जात आहे ते ठिकाण अगदी दुर्गम, जैवविविधतेने संपन्न, मानव-वन्यजीव सहजीवन जोपासणारे असे आहे._
येथे अनुभवा…
घनदाट जंगलातून चालणे,
दुर्मिळ वनस्पती व प्राणी जीवन,
भौगोलिक विविधता,
पर्यावरणपूरक राहणीमान,
100% सेंद्रिय आहार…
📍 *कुठे याल:*
स्वतःच्या वाहनाने येणार असाल तर गुगल मॅपने खालील लिंक वर येणे.
Dropped pin
https://maps.app.goo.gl/Q7mcEN96aSUW96p66
*कुंभार्ली घाटमाथा, पोलिस चौकीजवळ, कुंभार्ली घाट, ता.चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र 415602*
किंवा…
आधीच्या रात्री येणार असाल तर या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे.
*Sahyadri Birding & Homestay*
https://maps.app.goo.gl/9YRBinJVewy5XH4q6
🚆 *कसे याल:*
*पुणे, कोल्हापूर दिशेने* येणार असाल तर,
S.T बस, Luxury Buses किंवा Tempo Traveller ने *कुंभार्ली घाटमाथा* येथे उतरावे.
*मुंबई, गोवा* या दिशेने येणार असाल तर
*रेल्वेने* चिपळूण स्टेशन वर उतरावे तिथून *बस* ने चिपळूण स्टॅंड ला यावे.
*चिपळूण स्टॅंड* पासून कराडच्या दिशेला जाणाऱ्या कोणत्याही बसने *कुंभार्ली घाटमाथा* येथे उतरावे.
🕧 *कुंभार्ली घाटमाथा येथे पोहोचण्याची वेळ:*
दुपारी १२.३० पर्यंत पोहोचावे.
🐅 *वाघबारस तारीख:* 🐆
शनिवार, 21 डिसेंबर ते 22 डिसेंबर
🐅 *वाघबारस ठिकाण:* 🐆
कुंभार्ली घाटमाथा, कुंभार्ली घाट, चिपळूण येथील धनगरवाड्यावर.
🔹 *शनिवार:*
दु. २.०० वा. *धनगरवाड्यावर पोहोचणे*
दु. ३ – ६ वा. *वाघबारस ॲक्टीव्हीटी*
सं. ६.०० वा. *जंगलातील चुलीवरील खीर*
सं. ७.०० वा. *वाघाच्या/प्राण्यांच्या गोष्टी, अनुभव व चर्चा*
रा. ९.०० वा. *चुलीवरचे शाकाहारी जेवण*
रा. १०.०० वा. *वाघोबाच्या जंगलात नाईट ट्रेल*
🔹 *रविवार:*
स. ६.०० वा. *वाघोबाच्या जंगलात पक्षी निरीक्षण*
स. ८.०० वा. *फ्रेश होणे*
स. ८.३० वा. *चहा, नाष्टा*
स. ९.०० वा. *वाघोबाच्या जंगलांची माहिती*
स. ९.३० वा. *वाघोबाच्या जंगलातील कॅमेरामधील प्राणी*
स. १०.३० वा. *SCRO वाघबारस*
दु. ११.०० वा. *वाघोबाच्या जंगलातील त्याच्या रक्षकांचा व पाहुण्यांचा सन्मान*
दु. १२.०० वा. *आभार प्रदर्शन*
दु. १२.१५ वा. *जेवण*
⭕ *वाघबारस* साठी फि ₹1500/- इतकी आहे. यामध्ये राहणे, जेवण, चहा-नाष्टा, खीर, इ. बाबी समाविष्ट आहेत.
📱 *संपर्क:*
9422688402 / 7083335365 /
8055880606
✒️ *नावनोंदणी:*
मर्यादित 20 सीट साठी
*(प्राधान्य)* 7083335365 Gpay