नमस्कार, विजयदुर्ग किल्ला जवळील प्रदेशात covid रुग्णाचे प्रमाण वाढल्यामुळे विजयदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी बंद केला गेला आहे. या कारणास्तव विजयदुर्ग ट्रेक व अभ्यास मोहीम रद्द करावी लागत आहे.
Vijaydurg fort has been closed for tourists due to the increase in the number of covid patients in the region.
https://www.facebook.com/106771678265714/posts/158550816421133