VASOTA SAFAR KOYNA TOURISM
Address: At- Devachi Shembadi Post Bamnoli, Taluka, Jaoli, Maharashtra 415013
Phone: 083699 38982
8369938982
9773874749
Vasota Safar Koyna Tourism – Satara (Jawli), Maharashtra* *This fort was used as a ‘prison’ during the period of Shivaji Maharaj. The reason for this is the desolate and dense forest there. * The Koyna river flowing through the Javali valley, many mysteries are hidden in its thick forest and the tiger of the same Koyna is Vyaghragad. Vasota’s inaccessibility has been greatly increased by the dense forest on the east and the Belag on the west which plunges into the Konkan. This trek attracts Vasota wanderers, mainly by boat to reach the base of the fort. A pleasant trip to the azure Shivsagar reservoir in Koyne’s sanctuary. Wandering through the Sahyadri Tiger Reserve doing jungle safaris and studying wildlife. View of Vyaghragad, Nageshwar Cave, Chakdev Mountain from the Rudra Kada of Vasota. Vasota means Prison for Prisoners For more information contact- 8369938982
वासोटा सफर कोयना टुरिझम – सातारा ( जावली), महाराष्ट्र* *शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर ‘तुरुंग’ म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य.* जावळी खोऱ्यातून वाहणारी कोयना नदी, जिच्या घनदाट जंगलात दडलेले आहेत अनेक गूढ आणि त्याच कोयनेचा वाघ म्हणजे व्याघ्रगड. पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे. वासोटा भटकंती , मुख्यतः बोटीनेप्रवास करून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचणार म्हणून आकर्षित करणारा हा ट्रेक. कोयनेच्या अभयारण्यातील निळ्याशार शिवसागर जलाशयातील आल्हाददायक सफर. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून जंगल सफारी करत वन्यसंपदेचा अभ्यास करत भटकंती. वासोट्याच्या रौद्र कड्यावरून व्याघ्रगड,नागेश्वर गुहा, चकदेव पर्वत दर्शन. वासोटा म्हणजेच कैद्यांसाठी असलेला कैदखाना अधिक महितीसाठी संपर्क- 8369938982