नियंत्रण करण्याचे अध्यादेश जारी
नियंत्रण करण्याचे अध्यादेश जारी तुर्तास बंदी नाही…पण जरा सबुरीने! गडकिल्ल्यांवर उसळणार्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेला उपायोजना राबविण्याचे अध्यादेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे… नियंत्रण करण्याचे अध्यादेश जारी