बा रायगड भटकंती कट्टा, पुणे १० २६/७/२०१९(शुक्रवार)
*बा रायगड परिवार आयोजित भटकंती कट्टा*- नमस्कार, बा रायगड परिवार गेली नऊ महिने कट्टा मुंबईत घेत असून तो अविरतपणे चालू आहे,बा रायगड परिवाराचे अनेक विभाग आहेत मग कट्टा हा फक्त मुंबई पुरताच का मर्यादित रहावा??… बा रायगड भटकंती कट्टा, पुणे १० २६/७/२०१९(शुक्रवार)