शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “राजदेहेर – इंद्राई” मोहीम ११ आणि १२ ऑक्टोबर २०२५ – 11 October 2025
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “राजदेहेर – इंद्राई” मोहीम मोहीम क्रमांक १५८ तालुका – चांदवड, जिल्हा – नाशिक श्रेणी – मध्यम दिनांक – ११ आणि १२ ऑक्टोबर २०२५ यावेळेला शिवशौर्य ट्रेकर्स ने एका दुर्लक्षित किल्ल्यांची मोहीम आखली…
