Skip to content

वारसा अभ्यास सहल २०२४. (केळवे माहीम शिरगांव) – 24 November 2024

?? #महिकावती_राज्यात… ?️ वारसा अभ्यास सहल २०२४केळवे – माहीम – शिरगांव (उत्तर फिरंगाण) *रविवार, दि. २४ नोव्हेंबर२०२४* प्राचीन काळापासून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील महाराष्ट्रातील पालघर तालुका हा सागरी व्यापारीच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्वाचा होता. साहजिकच या प्रदेशावर…