Skip to content

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले भैरवगड मोहीम” – 7 February 2026

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले भैरवगड मोहीम”तालुका – मुरबाड, जिल्हा – ठाणेश्रेणी – कठीण (तांत्रिक)दिनांक – ७ फेब्रुवारी २०२६सदस्य संख्या – २०मोहीम प्रमुख – सिद्धार्थ बाविस्कर मोहीम कार्यवाह – सचिन कातकर कल्याण-जुन्नर व्यापार मार्ग आणि नाणेघाट-जीवधन… 

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले चावंड मोहीम” – 25 January 2026

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले चावंड मोहीम”गाव – चावंडवाडी, तालुका – जुन्नर, जिल्हा – पुणेश्रेणी – सोपीदिनांक – २५ जानेवारी २०२६मोहीम प्रमुख – प्रथमेश म्हात्रेमोहीम कार्यवाह – हार्दिक म्हात्रे जुन्नर तालुक्यातून वाहणाऱ्या कुकडी नदीमुळे जुन्नरला कुकडनेर… 

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “मराठवाडा मोहीम” – 13 September 2025

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “मराठवाडा मोहीम”गाव – जिल्हा लातुर, जिल्हा धाराशिव व जिल्हा नांदेडश्रेणी – सोपीदिनांक – १३ आणि १४ सप्टेंबर २०२५ लातूर जिल्ह्यातील उदगीर शहराला प्राचीन इतिहास आहे. या जिल्ह्यात उदगीर व औसा हे दोन… 

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले हडसर मोहीम” – 9 February 2025

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले हडसर मोहीम”गाव – पेठेचीवाडी, तालुका – जुन्नर, जिल्हा – पुणेश्रेणी – सोपीदिनांक – ९ फेब्रुवारी २०२५मोहीम प्रमुख – हार्दिक म्हात्रेमोहीम कार्यवाह – सागर हर्षे सह्याद्री म्हणजे दुर्गांची खाणच. पुणे जिल्ह्यातील जुन्नर…