Palghar dams, ponds, waterfalls are prohibited until September 6
पालघरमधील धरणं, तलाव, धबधब्यांत उतरण्यास 6 सप्टेंबरपर्यंत मनाई पालघर : पावसाळ्यामध्ये धबधबे, धरण, तलाव किंवा नदी परिसरात फिरायला जाण्याचा अनेकांचा प्लॅन असतो. वीकेंडला अनेक जण सहकुटुंब किंवा मित्र मंडळींसोबत वर्षासहलीचे बेत आखतात. मात्र पालघरमध्ये तुम्ही…