शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले चावंड मोहीम” – 25 January 2026
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले चावंड मोहीम”गाव – चावंडवाडी, तालुका – जुन्नर, जिल्हा – पुणेश्रेणी – सोपीदिनांक – २५ जानेवारी २०२६मोहीम प्रमुख – प्रथमेश म्हात्रेमोहीम कार्यवाह – हार्दिक म्हात्रे जुन्नर तालुक्यातून वाहणाऱ्या कुकडी नदीमुळे जुन्नरला कुकडनेर…