Skip to content

किल्ले माहुली परिक्रमा व शिवपालखी सोहळा २०२५ – 11 January 2025

माहुली निसर्ग सेवा न्यास, शहापूरआयोजित माहुली परिक्रमा व शिवपालखी सोहळा २०२५११ व १२ जानेवारी २०२५ नोंदणीची अंतिम दिनांक – ०७ जानेवारी २०२५ मनांतल्या किल्ले माहुलीला वेगळ्या कोनातून पाहुयात…शिवरायांच्या किल्ल्याला मानवंदना देऊयात. नोंदणीसाठी गूगल फॉर्म लिंक…