Skip to content

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा २०२५ – 16 January 2025

निष्ठा, शौर्य, त्याग, पराक्रम, संयम, विरता, राजकारण, न्याय, नीती, बलिदान,त्याग, हौतात्म्य, क्रांती, स्वातंत्र्य, वैभव… काय नाही अनुभवलं रायगडाने ? यंदा चा शंभुराज्याभिषेक सोहळा स्मरण करत आहे देशाच्या रक्षणासाठी झटलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच…‘क्रांतीसुर्य शंभूराजा’ या थीमच्या माध्यमातून…????…