Skip to content

गडवाट शिवजयंती सोहळा २०२५ – 16 February 2025

गडवाट शिवजयंती उत्सव २०२५ यंदाची शिवजयंतीराजियांच्या राजमाचीवर…! छत्रपती शिवराय म्हणजे आम्हा सर्वांची प्रेरणा. या प्रेरणेतूनच आपण सर्व समाजात वावरताना आपापल्या परीने चांगले, रयतेच्या हिताचे कार्य करण्यासाठी प्रवृत्त होत असतो. शिवजयंती तर आपला सण! शिवरायांची जयंती…