किल्ले रायगड मोहीम – 4 January 2025
शिवराय प्रतिष्ठान,कराड आयोजित किल्ले रायगड मोहीम? दि. ४ व ५ जानेवारी २०२५(बुकिंग ची शेवटची तारीख २६.१२.२०२४ राहील, त्यानंतर बुकिंग घेतले जाणार नाही ) मोहीम शुल्क रु.२०००/-समाविष्ट सोयी – कराड ते कराड खाजगी बस, नाश्ता, जेवण,…