Sandhan Valley – Vijay bandhe

VIJAY BANDE

MOB: 9764415314 (Whats Up )

: 9762618675
https://www.facebook.com/sandhanvalleyguideservices/

SANDHAN VALLEY GUIDE & SERVICES SAMRAD

सह्याद्री गाईड सर्व्हिसेस,
आमच्या येथे सांधणव्हॅली,करोली घाट,अलंग-मदन-कुलंग,रतनगड इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी प्रशिक्षित व अनुभवी गाईड्सची व्यवस्था योग्य दरात केली जाईल. तसेच आमच्या भागात येणा-या ट्रेकर्ससाठी उत्कृष्ट व घरगुती चवीचे चहा-नाष्टा,व्हेज व नॉनव्हेज अमर्यादित जेवण, निवास व्यवस्था,टेंट सुविधा तसेच कॅम्पिंग सेवा उपलब्ध करून दिली जाईल.
रॅपलिंग,व्हॅली क्रॉसिंग,रॉक क्लाइंबिंग इत्यादी साहसी खेळांसाठी योग्य मार्गदर्शन व टेक्निकल सपोर्ट मिळेल.
रतनगड-कळसूबाई येथे खास पावसाळी ट्रेक्ससाठी जाणकार गाईड्स मिळतील.

1. Sandhan valley.
2. Sandhan valley to karoli ghat return (rappelling included).
3. AMK (alang-madan-kulang) trek (rappelling including).
4. Ratangad trek.
5. Sandhan valley – Ratangad trek.

Also we are providing following services for trekkers and groups.

1. Tent or house on rent basis.
2. Food (tea – breakfast – lunch – dinner ).
3. Guide for fascinating surrounding area.
I am provided services for sandhan valley, alang, madan, kulang, ratangad, kalubai shikhar & bhandardara dam visitors & trakkers. all serviced available for camping, Trakking, Rapling &more local food veg, non veg . would u like contact me Vijay bande mob: 9764415314/9762618675 e-mail: vijaybande803@gmail.com thanks
https://www.facebook.com/vijaybande803

*माझें अकोले…* 🌴
*अहमदनगर जिल्ह्याचे ‘काश्मीर’…*
_एक अविस्मरणीय पिकनिक पॉईंट…_
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला अकोले तालुका म्हणजे नगर जिल्ह्याचे ‘काश्मीरच’… अनोखं निसर्गसौंदर्य, जलोत्सव, काजवा महोत्सव, फुलोत्सव आणि विविध सांस्कृतिक गोष्टींनी समृद्ध असलेला हा तालुका म्हणजे सर्व ऋतुंमध्ये पिकनिकसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे…
हिरव्यागार वनराईच्या कुशीतून शेकडो फूट उंचावरुन फेसाळत वाहणा-या पांढ-याशुभ्र धबधब्यांची मालिका, थंडगार झोंबणारा वारा, कधी रिमझिम तर कधी तुफान कोसळणारा पाऊस आणि लगेचच शुभ्र धुक्यांनी लपेटून घेतलेले रस्ते, या रस्त्यांच्या खाली उतरले तर पायाखाली अवतरतात हिरवेगार गालिचे. हे निसर्गसौंदर्य पाहत पुढे चालत असतानाच हरिश्चंद्रगड, रतनगड, अलंग-मदन-कुलंग ही पवर्तराजी आपल्यातील साहसाला आव्हान देतच आपल्या पुढय़ात उभी ठाकत़ अशा या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायचा असेल तर अकोलेला जायलाच हवे…
⏺ महाराष्ट्रातील सर्वात उंच म्हणजे 1646 मीटर उंचीवरील कळसुबाईचे शिखर, सर्वाधिक पावसाचे ठिकाण रतनवाडी-घाटघरही अकोले तालुक्यातच. येथील निसर्गसौंदर्य बहरते ते पावसाळ्यात, तेव्हाचा जलोत्सव आणि ऑक्टोबरनंतरचा फुलोत्सव तर जूनमधील काजवा महोत्सव पाहण्यासाठी निसर्गपर्यटकांची पावले अकोलेची वाट धरतात…
⏺ अनेकजण फक्त भंडारदरा, रंधा धबधबा, कळसुबाई, रतनगड-घाटघर हे स्पॉट पाहून माघारी फिरतात. भैरवगड, बाबरगड, पट्टा किल्ला, बितनगड अशी ठिकाणेही आपल्यातील साहसाला आव्हान देत उभी ठाकलेली आहेत…
⏺ महाराष्ट्रात तसे अनेक धरणे आहेत. परंतू ब्रिटिशकालीन भंडारदरा धरण म्हणजे एक मानवनिर्मित अविष्कार. भंडारदरा धरणाचा परिसर चारही बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला आह़े भंडारदरा धरणाच्या उजवीकडून घाटघर-साम्रद-रतनगडमार्गे पुन्हा भंडारदरा अशी परिक्रमा केल्यास फेसाळणारे धबधबे मनाला लुब्ध करतात.
⏺ घाटघरपासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेली साम्रद येथील सांदणदरी.
⏺ साम्रदपासून आठ किलोमीटरवर रतनगड हा प्राचीन किल्ला आहे.
⏺ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे शिखर आणि कळसुबाईच्या रांगेतच अलंग, मलंग, कुलंग आणि मदनगड हे किल्ले साहसी पर्यटकांना ट्रेकिंगसाठी आकर्षित करतात.
⏺ भंडारद-यापासून 10 किलोमीटरवर असलेला रंधा धबधबा. उंचावरुन खाली कोसळणारे पाणी डोळ्याचे पारणो फेडणारे ठरते.
⏺ रंधा, अंब्रेला व नेकलेस धबधब्यांबरोबरच इतर असंख्य धबधबे.
⏺ साहसी पर्यटकांना आव्हान देत हरिश्चंद्रगड हा गड उभा आहे. सुमारे सोळाशे वर्षापूर्वीचे हेमाडपंथी मंदिर, दहा गुहा आणि अनेक औषधी व दुर्मीळ वनस्पतींनी बहरलेली वनराई हे हरिश्चंद्रगडाचे वैशिष्टय़ सांगता येईल़ गडावरील कोकणकडा आणि त्याच रांगेत कुंतलगड आहे.
⏺ जूनमध्ये काजवा महोत्सव, यानंतर धो-धो कोसळणारा पाऊस आणि फेसाळणारे प्रचंड धबधबे, हिरवागार निसर्ग.
⏺ घाटघरचा कोकणकडा साम्रद येथील सांदणदरी, रतनवाडी, प्राचीन हेमाडपंथी अमृतेश्वराचे मंदिर, रतनगड.
⏺ गिर्यारोहणासाठी- अलंग, मलंग, कुलंग हे दुर्ग.
⏺ भंडारद-याचा निळाशार जलाशय, बोटिंगचा मनमुराद आनंद लुटण्याची व्यवस्था, मनाला भुरळ घालणारे आकर्षक उद्यान.
🎯चेमदेवाचे अद्भुत नेढे…
⏺ अकोले येथे महामुनी अगस्ती महाराजांचे मंदिर.
⏺ टाकाहारी येथे प्राचीन देवीचे मंदिर.
⏺ विश्रामगड-पट्टाकिल्ला हे शिवाजी महाराजांचे विश्रंतीस्थान आणि येथे अवतरत असलेली शिवसृष्टी..
⏺ हरिश्चंद्रगड परिसरात असंख्य आणि विविध रंगी फुलांचा पुष्पोत्सव ऑक्टोबरमध्ये बहरतो. हिमालयातील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ची अनुभूती देणारा हा फुलोत्सव पावसाळा संपत आल्यानंतर सुरु होतो़ दर सात वर्षानी फुलणारी ‘कारवी’ हेही इथले खास आकर्षण. निळ्या रंगाची कारवी फुलते तेव्हा हरिश्चंद्रगडावर निळी शाल पांघरल्याचे दिसते.
🏡 निवास व्यवस्था…🏡
⏺ भंडारदरा येथे पर्यटन विकास महामंडळाने निवासी खोल्या बांधलेल्या आहेत़ वन्यजीवमार्फत तीन क्लासवन सूट, 2 जनरल सूट आहेत.
⏺ घाटघर येथे वन्यजीवमार्फत सहा खोल्या पर्यटकांसाठी उपलब्ध होऊ शकतात.
⏺ गृहपर्यटनमधून रतनवाडी, घाटघर, सांम्रद येथे 18 खोल्या उपलब्ध आहेत.
⏺ याशिवाय खासगी रिसोर्टमध्येही निवासाची व्यवस्था होऊ शकते. पर्यटकांना टेंटमध्ये रहायचे असल्यास टेंटही उपलब्ध करुन दिले जातात.
कधी येताय मग👉🚌🚌🚌🚒🚗

 My Akole … * 🌴
* Ahmednagar district’s ‘Kashmir’ … *
_An unforgettable picnic point… .. The
Akole taluka, which is situated in the Sahyadri city, is ‘Kashmecha’ in the district. Unique beauty, jalotsava, kajwa festival, folotsav And this taluka, rich in the rich cultural heritage, is the best place for a picnic in all seasons …
Greenery forests, a series of white-colored waterfalls, a rain-shaken wind, sometimes raining and windy rain, and the road covered with white fog suddenly came down under these roads; This Harishchandragad while walking along looking nisargasaundarya, ratanagada, Alang-Madan-Kulang the pavartaraji us if such a botched thakata nisargasaundaryaca enjoy standing to challenge an adventurous short break should carry your pudhayata gotta akolela …
⏺ highest peak is 1646 meters height kalasubaice Maharashtra, the most Rain-dwelling place of Ratanwadi-Ghatghar is in Akole taluka. The nature and beauty of the city is that in the rainy season, the festival of lights and the festivals of October, then the nature steps of Akola for the Kajwa Festival in June …
⏺Many people go back only after seeing the spot in Bhandara, Randhada waterfall, Kalsubai, Ratangad-Ghatghar. Bhairavgad, Babargarh, Patta fort, Bitangad have also been challenging their courage …
⏺ There are so many dams in Maharashtra. But the British monument is a man-made invention. Bhandardara dam area is surrounded by Sahyadri mountains, surrounded by mountains of Sahyadrade. The flood-stricken waterfalls are bound to be grounded through the Gharghar-Samrad-Ratangad.
येथील Connodari in Samrad, just 3 kilometers from Ghatghar.
⏺ samrada eight kilometers from the ancient fortress ratanagada.
⏺Alang, Malang, Kulang and Madangad districts attract tourists for trekking in the summit of the highest peak in Maharashtra and in the queue of Keshubai.
असलेला Randha waterfall 10 km away from Bhandarad. The water falling down from the top is the result of an eyeball.
⏺ Rundha , ambrela and the Necklace Falls, along with numerous waterfalls.
देत Harishchandra Gadad is standing in front of the courageous tourists. The Hemadpanthi temple, the cave of ten caves, and many medicinal and rare plants, which have flourished about six hundred years ago, can be described as a special feature of Harishchandragad, Konkan Kadak of the fort and Kuntalgad in the same queue.
मध्ये The Kajwa Festival in June, after which there will be heavy rain fall and fierce rocks, green nature.
⏺Sandanadari, Ratanwadi in Ghatghara’s Konkankada Samrad, Temple of the ancient Hemadpanthi Amrutesvara, Ratangad.
⏺ For climbing – Alang, Malang, Kulang, the fort.
⏺ Bhawardad’s blueish reservoir, arranged for enjoying boating, attractive gardens that appeal to the mind.
चे Amazing rosary of Chemdev …
ांचे Temple of Mahamuni Agasti Maharaj at Akole
चे Temple of ancient Goddess at Kahhari.
⏺ visramagada-pattakilla this Shivaji Maharaj visrantisthana and walked in the sivasrsti ..
⏺Numerous and varied colorful floral festivals in Harishchandragad area flourished in October. This festival, which gives the experience of ‘Valley of Flowers’ in the Himalayas, begins after the monsoon is over. The caravy attraction is also a special attraction for every seven years. There is a blue shawl on Harishchandragad when the blue color starts to blossom.
🏡 Residential accommodation … 🏡
येथे Tourism Development Corporation has constructed residential rooms in Bhandardara, Wildlife Sanctuary has three class wrestles and 2 general suits.
⏺ 15 rooms for wildlife can be found in Ghatghar.
⏺ There are 18 rooms available at home from Ratnwadi, Ghatghar, Sammard.
⏺Apart from this, accommodation can also be arranged in private resorts. Tents are also provided for tourists to stay in tents. Whenever you are here
then 👉 🚌 🚌 🚌 🚒 🚗


Posted

in

by