Safety Lectures at nashik by Vanitya Girirohan Giribhraman 11 July 2019


पावसाळी भटकंतीला जाताय?
पावसाळी भटकंती, ट्रेक
विषयी वैनतेयचे मार्गदर्शन
८ जुलै २०१९
नाशिक: पावसाळ्यात सहलीवर किंवा भटकंती दरम्यान होणार्‍या संभाव्य दुर्घटनांच्य पार्श्वभूमीवर वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेच्या वतिने येत्या गुरूवारी सुरक्षित भटकंती या विषयी मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
गेल्या काही वर्षात सह्याद्रीत भटकंती किंवा सहलींवर अनेक अपघात घडले असून काही अपघात घातक ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर वैनतेयच्या वतिने भटकंती म्हणजे काय? ट्रेक आणि ट्रेकिंग म्हणे काय? तयारी कशा पद्धतीने करावी, ठिकाणे कसे निवडावेत, प्रवासाचे नियोजन, नेतृत्व, निर्णय आदींविषयी या क्षेत्रातील अनूभवी मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. 
हा कार्यक्रम निशुल्क असून सुरक्षित भटकंती, सुरक्षित सहली याकरिता उपयोगी ठरेल. पालकांनी मुलांना काय खबरदारी घेण्यास सांगावी, त्यांना सुरक्षेसाठी कोणत्या गोष्टीं सागव्या याचेही या प्रसंगी मार्गदर्शन केले जाणार आहे. 
इच्छूकांनी अधिक माहिती साठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा – ९०११७०३७०३, ९३७३९००२१९.

— google translate below —

Going to Trekking?

Go to the rainy wand?

Rainy wandering, trek
About Vanity Guidance

8 July 2019

Nasik: On the occasion of the rainy season, during the possible tragedy of the rainy season, lectures were organized on behalf of the Vanitya Girirohan Giribhraman Institute.

In the past few years there have been accidents in Sahyadrita or many other accidents, and some accidents have become fatal. What is the significance of Vandeetwadi on this backdrop? What’s Trek and Trekking? How to prepare, how to choose places, travel planning, leadership, decision etc. will guide the unique team in this area.
This program is free and will be useful for safe wandering and safe trips. Parents should ask their children to take precautions, and they will also be guided on what to say for safety.

For more information, please contact the following number – 9 011703703, 9373 00219.


Posted

in

by

Tags: