homestay food rajgad Hrishikesh Khedekar
जय शिवराय ?नमस्कार??, मी ऋषिकेश खेडेकर, राजगड पायथ्याशी, पाली गावातून बोलतोय.आमचं ‘नंदनवन कृषी पर्यटन’ नावाचं एक छोटं घरगुती हॉटेल आहे. इथे आम्ही गडकिल्ल्यांचा इतिहास अनुभवण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक शिवभक्त आणि पर्यटकांची राहण्याची, जेवणाची आणि नाश्त्याची व्यवस्था करतो.तुम्ही…



