Accident at visapur fort 2nd aug 2025
किल्ले विसापुर अपघात शनिवार दिनांक 02/08/2025 लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचा काँल आला. विसापूर किल्ल्यावर कोणीतरी पडले आहे. जखमी आहे. अब्राहम शिन्से (वय-28, सध्या रा. बेथानी चर्च आश्रम, रामवाडी, पुणे, मूळ रा. केरळ) अब्राहम हा त्याच्या…



