pachnai harishchandragad – Nagesh Maruti Bote
Sahyadry hotel & Food Camping
9561566229
9423169404
महाशिवरात्रि निम्मित्ताने हरिश्चन्द्रगडावर येणार्या सर्व शिवभक्तांना कलविण्यात येते कि ग्रामपंचायत पाचनई आपले सहर्ष स्वागत करीत आहे. परंतु एक विनंती की आपणाककडून गैरकृत्य होणार नाही हि। आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.
आग लागणार नाही याची कालजी घ्या.रस्त्याने चालताना आपणाला व आपणाकडून दुसर्याला दुखापत होणार नाही याची कालजी घ्या.आपल्या पायाने घरंगलत गेलेला दगड दुसर्याला धोका पोहचवू शकतो.
निसर्गाला जपा, आपल्याकडून कचरा होऊ। देऊ नका.उदा:पाणी बाटली,प्लास्टिक पशवी,वेफर्स, इ.. कचरा कृपया करू नका.
पर्यावरणाला जपा.कारण पर्यावरण आहे म्हणून आपण आहोत.व सर्व सजीव आहेत.
तरी सर्व शिवभक्तांनी सहकार्य करुन ग्रामपंचायत पाचनई व शिवरात्री कमिटीला उपकृत करावे.ही नम्र विनंती ।।
आपलाच मित्र
नागेश बोटे
मो:9561566229
सह्याद्री हाँटेल & फूड कैंपिंग
। सह्याद्री हॉटेल &फूड कैंपिंग ।।
पर्यटकांना महत्वाची सुचना /अवाहन।
मी नागेश बोटे/किसन बादड आणि टिम ।
मोबाईल:९५६१५६६२२९
९४२३१६९४०४
हरिश्चंद्रगड अभयारण्य वनविभाग राजूर
ग्रामपंचायत पाचनई व वनविभाग राजूर यांच्या म्हणण्यावरुन गडावर
कचर्याचे प्रमाण वाढले होते.त्यासाठी हा निर्णय घेणे गरजेचे होते. त्यात असे आढलले की न कुजनार्या कचर्याचे प्रमाण जास्त होते.व ते करणे खूप चांगलं कार्य आहे.कारण त्याचा फायदा सर्वांना होणार आहे.
तरी सहकार्य करावे.
या बैठकीत मी स्व:ता उपस्तित होतो.कारण मी पाचनई गावचा नागरिक आहे.
सहकार्य करावे । ही नम्र विनंती.
गडावर प्लास्टिक वापरण्यावर बंदी केली आहे.याची पर्यटकांनी नोंद घ्यावी.आम्ही प्लास्टीक वापरत नाही. तुम्हीपण वापरु नका. व गडावर आणू नका.
त्यामुले येताना पुढील वस्तू आवश्यक घेऊन याव्यात.
१.नेहमीच्या वापराची पाणी बॉटल
२.जेवनासाठी ताट
३.स्टीलचा ग्लास
४.वाटी
५.स्व:ताच्या कचर्यासाठी कापडी पिशवी
६.स्पुन
।। खूप चांगली सेवा देण्यासाठी आम्हाला, आपल्या सहकार्याची गरज आहे.।।ही नम्र विनंती,
आपला विश्वासु,
नागेश बोटे/किसन बादड
९५६१५६६२२९
९४२३१६९४०४
सह्याद्री हॉटेल & फूड कैंपिंग
पाचनई /हरिश्चंद्रगड
Comments
2 responses to “pachnai harishchandragad – Nagesh Maruti Bote”
Very nice arrangement n all service
Thanks