A week ago, the message that the person in the post had disappeared from the Kalu waterfall area of Khireshwar was going viral. But due to fog and continuous rain, the search was not possible. There was no need to search. On Thursday, Prashant Gharat tried to search with the help of a drone, but nothing was found, so it was suspected that Kalu might have fallen into the waterfall.
There was no option but to descend the black waterfall to explore. We had gone down many times with Deepak Visha in Kalu Waterfall. There was complete information about the route. Therefore, on Friday, they decided to search for the character of Waterfall. Deepak Vishé called Ganesh Geedhe (Shivadurg Team Lonavala) and gave an idea about the rescue and gave him the idea that rope, harness, drill machine would be needed.
On Friday, Rupesh Jagtap of Junnar Emergency Department appeared with his team and Ganesh Geet of Shivdurg (Lonavla) team appeared with his team. 1200 deep Deepak Vishe and Ganesh Geet were searching for the vessel at all four stages. Everyone was aware that a big problem could arise if the weather got rough and it rained. Rupesh Jagtap and Shankar Dada Sable were giving proper instructions and the search operation was progressing. Even after searching for five stages, there was no trace of the body. A body was found in a bad condition some distance away while searching the river again.
Our Malshej rescue team Khireshwar villagers as well as Vijay Kalekar, Ganesh Dighe, Kusum Vishe, Pamod Bodke will contribute in this effort.
It would have been great if this person had been found alive but it was very difficult to stay alive from where he fell
https://www.facebook.com/groups/1879620169023234/posts/3242285699423334/
धुक व सतत पडणारा पाऊस यामुळे शोध घेता येत नव्हता.काळू धबधबा प्रचंड वेगाने वाहत होता.पण बुधवारी धुक व पाऊस कमी झाला व गावाकऱ्यांनी पुन्हा शोध चालू ठेवला पण शोध लागत नव्हता. गुरुवारी प्रशांत घरत यांनी ड्रोन च्या साहाय्याने शोधण्याचा प्रयत्न केला काहीही ठाव ठिकाणा लागला नाही त्यामुळे काळू वॉटरफाल मध्ये पडला असावा संशय आला.
शोध घेण्यासाठी काळू वॉटरफाल उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. काळू वॉटरफॉल मध्ये बऱ्याच वेळा दीपक विशे सह आम्ही बऱ्याच वेळा उतरून गेलो होतो . रूट बद्दल संपूर्ण माहिती होती.त्यामुळे शुक्रवारी वॉटरफाल च्या पात्रात शोध घेण्याचे ठरवले.दीपक विशे यांनी गणेश गीत (शिवदुर्ग टीम लोणावळा )यांना फोन करून रेस्क्यू बाबत कल्पना दिली व रोप, हरणेस, ड्रिल मशीन लागेल याची कल्पना दिली
शुक्रवारी जुन्नर अपत्कालीन कक्षाचे रुपेश जगताप आपल्या टीम सह व शिवदुर्ग ( लोणावळा ) टीमचे गणेश गीत हे हीटीम सह हजर झाले.1200 खोल दीपक विशे व गणेश गीत उतरत चारही टप्प्यावर पात्रात शोध घेत होते. वातावरण खझाले व पाऊस आला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकेल याची सर्वाना जाणीव होती. रुपेश जगताप वं शन्कर दादा साबळे योग्य सूचना देत शोधमोहीम पुढे सरकत होती. पाच टप्पे शोधले तरी बॉडीचा काही पत्ता लागत नव्हता. पुन्हा नदीपत्रात शोध घेण्याचे काम चालू असताना काही अंतरावर वाईट स्थितीत बॉडी आढळून आली.
या मिहिमेत आमची माळशेज रेस्क्यू टीम खिरेश्वर ग्रामस्थ तसेच विजय कलेकर, गणेश दिघे, कुसुम विशे, पमोद बोडके यांचं योगदान मिळाल.
ही व्यक्ती जिवंत आढळून आली असती फार आनंद झाला असता पण जेथून पडला तिथे जिवंत राहणे फार कठीण होते