Skip to content
Mountain rescue training event flyer in Marathi.

Sahyadri Rescue Demonstration and Guidance at Trimbakeshwar Nashik 3rd 4th May 2025

सह्याद्री रेस्क्यू प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन : सह्याद्री भटकंती दरम्यान कधी कधी होणाऱ्या दुर्दैवी अपघातांनंतर करण्यात येणाऱ्या थरारक बचाव मोहिमा,बचाव कार्याचा आराखडा,काम सुरू करताना घ्यावयाची काळजी,बचाव कार्याचा अनुभव असणारे कार्यकर्ते जमवणे,त्यांच्यात समन्वय साधणे जेणेकरून बचाव मोहीम…