State of the sahyadri article by Parag Limaye Jul 15, 2018 (marathi)
‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा!’ असं आपल्या महाराष्ट्राचं काव्यात्मक वर्णन केलं जातं. या पंक्तीत महाराष्ट्र-पुरुषाचं जे रांगडे रूपकात्मक वर्णन आलं आहे त्याचं मूळ इये देशीच्या सह्याद्री पर्वत आणि त्यामुळे निर्माण झालेल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये आहे.… State of the sahyadri article by Parag Limaye Jul 15, 2018 (marathi)