भटकंती कट्टा ठाणे: पहिला September 26, 2019
विषय: ठाणेच कशासाठी ? शिलाहारांच्या कालखंडात ठाणे हे राजधानीचे ठिकाण होते, ही माहिती सुपरिचित आहे. पण ठाणे तर त्याहीपूर्वी अस्तित्वात होते आणि जगभर परिचितही होते. शिलाहारांनंतरच्या कालखंडातही ठाण्याचे महत्त्व वाढतच गेले. पण ठाणेच का? ठाण्यात… भटकंती कट्टा ठाणे: पहिला September 26, 2019