kalsubai closed 11.7.2022

 

https://www.facebook.com/groups/1879620169023234/posts/3227802214205016/
 
सदव डरयत
महराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
_सहायक वनसंरक्षक, (वन्यजीव), कळसुबाई हरिश्चंद्रगड (वन्यजीव), अभयारण्य,
नाशिक यांचे कार्यालय, नाशिक –
“अरण्य संकुल” जुना आग्रा रोड, त्रंबक नाका, नाशिक ४२२ ००२.
दूरध्वनी क्र. ०२५३ – २९५५११४ पाशी 10 : ४०७086 आर्ग025.90४॥)
) जाकर-बासवसांवजी/ २८/२०२२-२३. 7 दिनांक१९०७.२०२र
ज्ञापन.
बिषय : कळसुबाई हरिश्चंद्रगड (वन्यजीव), अभयारण्यातील पर्यटना बाबत..
 
  
 
कळसुबाई हरिश्चंद्रगड (वन्यजीव), अभयारण्यात महाराष्ट्रातील पर्यटनाचे आकर्षण असणारे सर्वात
उंच शिखर कळसुबाई, आशिया खंडातील दोन नंबरची सांदणदरी, हरिश्चंद्रगड, रतनगड, अमृतेश्वर मंदिर
वेगवेगळे धबधबे, तसेच ब्रिटीशकालीन भंडारदरा धरण, घाटघर धरण, रंधा धबधबा हे पर्यटनस्थळे पाहण्यासाठी
अनेक पर्यटक येत असतात. सद्या पावसाळी हंगाम सुरु असल्याने पर्यटनाच्या ठिकाणी अथवा कळसुबाई
हरिश्चंद्रगड (वन्यजीव), अभयारण्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता खालील काही सुचना व
,प्रतिबंधात्मक निर्देश देण्यात येत आहेत.
१. भंडारदरा (वन्यजीव), अभयारण्य परिसरात मोठया प्रमाणावर पाऊस पडत असल्याने तसेच मौजे साम्रद,
सांदणदरी येथे ट्रेकिंगसाठी जाणे अत्यंत धोकादायक असल्याने सांदणदरी हे पर्यटन स्थळ माहे नोव्हेंबर
२०२२ अखेर पर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात येत आहे.
२. पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश
करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघडया जागेवर मद्य सेवन
करणे कायद्याने गुन्हा आहे, असे निदर्शनास आल्यावर तात्काळ संबंधितावर वन्यजीव कायद्यान्वये गुन्हे
दाखल करणे.
३. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, द-यांचे कठडे, धोकादायक वळणे, इत्यादी ठिकाणी
सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणा-या ठिकाणी
फोटोग्राफी करणे यासाठी बंदी घालण्यात येत आहे.
४. पावसामुळे वेगाने वाहणा-या धोकादायक पाण्यात / खोल पाण्यात उतरणे ब त्यामध्ये पोहणे,
धबधब्याच्या वरील बाजूला जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरीत्या पडणा-या पाण्याच्या झोलाखाली
बसणे यासाठी बंदी घालण्यात येत आहे.
५. रहदारोच्या ठिकाणी तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे व वाहन अतिवेगाने चालविणे तसेच
वाहतूकीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे वाहन चालविणे, नियोजित ठिकाणी पार्किंग न करता
राखीव वनक्षेत्रात जाणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी खादयपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टीकच्या
बाटल्या, थर्माकोलचे व प्लॅस्टीकचे साहित्य उघडयावर इतरत्र फेकणे प्रतिबंधात्मक असल्याने
संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, याची पर्यटकांना सुचना देण्यात यावे.
६. सार्वजनीक ठिकाणी येणा-या महिलांची छेडछाड करणे, टिंगळटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन
करणे, असभ्य व अश्लिल हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही
वर्तन केल्यास तात्काळ वन्यजीव विभाग व पोलीस विभाग यांच्या मार्फत गुन्हा दाखल केले जातील,
याबाबत दक्षता घ्यावी.
७. सार्वजनिक ठिकाणी मोठया आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डी. जे. सिस्टिम वाजवणे, गाडीमधील
स्पिकर / उफर वाजबणे व त्यामुळे ध्वनीप्रदूषण करणे व ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदूषण
होईल, अशी कोणतीही कृती करणे, यावर वन्यजीव कायद्यान्वये गुन्हे दाखल करणे.
भ्रमंती ७0५७
नाशिक 89-१५ ळळकळ.

८. पर्यटकांच्या दृष्टिने सुर्राक्षत नसल्याचे पर्यटन स्थळ उदा. धबधबे, तलाव, धरणे, इत्यादी परिसरात

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मनाई आदेश पारीत करणे गरजेचे असल्यास

तात्काळ मा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, संगमनेर भाग, संगमनेर यांच्याशी

संपर्क करुन त्या अनुषंगाने कार्यवाही करावी.

९. अतिरिक्त पावसामुळे नैसर्गिक धबधबे, गड किल्ले ट्रेकिंग, तलाव, धरणे पर्यटनासाठी धोक्याची

परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ मा. वनक्षेत्रपाल यांनी विनाविलंब सदर पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी

बंद करण्यात यावे ब त्याबाबत सदर ठिकाणी जाण्यास मनाई असल्याबाबत फलक लावावे व

बनकर्मचारी यांची सदर ठिकाणी नेमणूक करावी. सदर प्रकरणी तात्काळ राजूर पोलीस स्टेशनशी संपर्क

करुन माहिती द्यावी.

१०. जंगल क्षेत्रात ब गड किल्ल्यांवर रात्री मुक्काम करणे बंदी घालण्यात येत आहे, तसे निदर्शनास

आल्यास तात्काळ संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करणे.

११. पर्यटकांच्या सुरक्षेच्या व कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून भंडारदरा (वन्यजीव) व राजूर (वन्यजीव)

रेस्क्यू टिम सतर्क ठेवावी. सदर टिम मधील सदस्य यांना पोहणे, रॉपलिंग, अवघड ठिकाणी चढाई

उतरणे, इत्यादी रेस्क्यू संदर्भात तरबेज असतील, याची खात्री करावी. तसेच राजूर पोलीस व महसूल

विभाग यांच्याशी संपर्क ठेवावा.

१२. पर्यटन शुल्क पावतीवर पर्यटकांचे मोबाईल नंबर व वाहन क्रमांक नोंद घेणे बंधनकारी आहे. तसेच

नियोजित ठिकाणी वाहने पाकींगबाबत सुचना देण्यात यावे.

१३. अभयारण्य क्षेत्रात घाट मार्गे, लहान रस्ते, रस्त्यांच्या परिस्थिती काही ठिकाणी चांगली नसल्याने काही

ठिकाणी दरड कोसळण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याने मोठे वाहन उदा. २५ पेक्षा जास्त आसन

व्यवस्था असलेले वाहन, ट्रॅव्हल्स, मोठे बसेस यांना अभयारण्य क्षेत्रात प्रवेश बंदी आहे, याची नोंद

घ्यावी.

१४.मौजे बारी मार्गे कळसुबाई शिखर ला जाणा-या पर्यटकांची संख्या मोठया प्रमाणात असल्याने त्याबाबत

प्रादेशिक वन विभाग, संगमनेर यांच्याशी संपर्क करुन सदर ठिकाणी ग चारी. नेमणूक होईल,

याची दक्षता घ्यावी. भ

))

(

सहायक वनसंरक्षक, (वन्यजीव),

कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, नाशिक.

प्रति,

वनपरिक्षेत्र अधिकारी, (बन्यजीव), पुमरदर ब राजूर.

प्रतिलिपी : मा. उपवनसंरक्षक, (वन्यजीव), नाशिक यांना माहितीसाठी सविनय सादर.

प्रतिलिपी : सहायक पोलीस निरिक्षण, राजूर पोलीस स्टेशन, यांना माहितीसाठी सविनय सादर.

प्रतिलिपी : उपविभागीय वन अधिकारी, संगमनेर उप विभाग, संगमनेर यांना माहितीसाठी सस्नेह अग्रेषित.

भ्रमंती ७000

नाशिक 8४-१५

Department of Revenue and Forests
_Assistant Forest Conservator, (Wildlife), Kalsubai Harishchandragad (Wildlife), Sanctuary,
Office of Nashik, Nashik -
"Aranya Sankul" Old Agra Road, Trumbak Naka, Nashik 422 002.

Telephone no. 0253 - 2955114 Pashi 10: 407086 Arg 025.904॥)

) Jakar-Basavasanvaji / 28 / 2022-23. 7 dated 1907.202

Memorandum.

Subject: Kalsubai Harishchandragad (Wildlife), about the tourism in the sanctuary ..

 

  

 

Kalsubai Harishchandragad (Wildlife), one of the most popular tourist attractions in Maharashtra
High Peak Kalsubai, Sandandari No. 2 in Asia, Harishchandragad, Ratangad, Amruteshwar Temple
Various waterfalls, as well as British-era Bhandardara Dam, Ghatghar Dam, Randha Falls
Many tourists are coming. Due to the onset of the rainy season, the tourist spot or Kalsubai
Harishchandragad (Wildlife), the following are some tips to prevent any kind of impropriety in the sanctuary and
, Preventive instructions are being given.

1. Bhandardara (Wildlife), due to heavy rainfall in the sanctuary area as well as Mauje Samrad,
As it is very dangerous to go for trekking at Sandandari, Sandandari is a tourist destination in November
It is being closed for tourism till the end of 2022.

2. Drinking or entering a state of natural waterfalls caused by rain
, Carrying alcohol, transporting alcohol, selling unauthorized alcohol and consuming alcohol in the open
Crimes under the Wildlife Act on immediate relation when it is observed that doing
To file.

3. Dangerous places due to rain, waterfalls, ditches, dangerous turns, etc.
Taking selfies and filming in any form as well as in places that affect traffic
Photography is banned.

4. Swimming in dangerously fast water / deep water due to rain b.
Going to the top of the waterfall or under the dangerously falling water bag of the waterfall
Seating is banned.

5. Stopping and speeding in traffic and dangerous places
Driving in such a way as to obstruct traffic, without parking at the designated place
Going to the reserved forest area, as well as food, garbage, glass and plastic in public places
As it is prohibited to throw bottles, thermocol and plastic materials in the open
Tourists should be informed that legal action will be taken against those involved.

6. Harassment of women in public places, harassment, indecent treatment of women
Anything that will cause embarrassment, vulgarity, slander, or embarrassment
In case of misconduct, the case will be immediately registered through the Wildlife Department and the Police Department.
Care should be taken in this regard.

7. Playing loud music in public places, d. J. Playing the system, in the car
Noise, air and water pollution
To take any such action, to file a case under the Wildlife Act.
8. Tourist places that are not safe from the point of view of tourists e.g. In the area of ​​waterfalls, lakes, dams, etc.
If it is necessary to pass a restraining order under section 144 of the Code of Criminal Procedure 1973
Immediately. With Sub-Divisional Officer and Sub-Divisional Magistrate, Sangamner Part, Sangamner
Contact and take action accordingly.

9. Extra rainfall poses a threat to natural waterfalls, trekking forts, lakes, dams
If the situation arises, immediately Hon. The forest ranger immediately said that this tourist spot is for tourists
It should be closed. It is forbidden to go to this place
Bank employees should be appointed at this place. Contact Rajur Police Station immediately in this case
Please inform.

10. Overnight stays at fortified forts in forested areas are being banned
To take immediate legal action against the concerned.

11. Bhandardara (Wildlife) and Rajur (Wildlife) from the point of view of safety and law and order of tourists.
Rescue team should be alert. The members of this team are swimming, rappelling, climbing difficult places
Landing, etc. should be ensured to be skilled in rescue context. Also Rajur Police and Revenue
Contact the department.

12. It is mandatory to record the mobile number and vehicle number of the tourist on the receipt of the tourism fee. As well as
Instructions should be given for parking of vehicles at the designated places.

13. In the sanctuary area via ghats, small roads, road conditions are not good in some places
Large vehicles e.g. More than 25 seats
Arranged vehicles, travels, large buses are not allowed in the sanctuary area
Should take

14. Due to the large number of tourists going to Kalsubai peak via Mauje Bari

Contact the Regional Forest Department, Sangamner. Will be appointed,
This should be taken care of. 
))

(
Assistant Conservator of Forests, (Wildlife),
Kalsubai Harishchandragad Sanctuary, Nashik.

Per,
Forest Range Officer, (Wildlife), Pumardar B Rajur.

Copy: Ma. Submission to Deputy Forest Conservator, (Wildlife), Nashik for information.
Copy: Courtesy to Assistant Police Inspector, Rajur Police Station for information.
Copy: Forwarded to Sub-Divisional Forest Officer, Sangamner Sub-Division, Sangamner for information.

Wandering 7000
Nashik 84-15

Posted

in

by

Tags: