Nagesh Maruti Bote
https://www.facebook.com/sahyadryhotel/
Sahyadry Hotel & Food Camping – on google map -Harishchandragad
Sahyadry hotel and Food Camping
Ahmednagar, Maharashtra 422604
+91 95615 66229
https://www.facebook.com/mahesh.bote.9
महाशिवरात्रि निम्मित्ताने हरिश्चन्द्रगडावर येणार्या सर्व शिवभक्तांना कलविण्यात येते कि ग्रामपंचायत पाचनई आपले सहर्ष स्वागत करीत आहे. परंतु एक विनंती की आपणाककडून गैरकृत्य होणार नाही हि। आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.
आग लागणार नाही याची कालजी घ्या.रस्त्याने चालताना आपणाला व आपणाकडून दुसर्याला दुखापत होणार नाही याची कालजी घ्या.आपल्या पायाने घरंगलत गेलेला दगड दुसर्याला धोका पोहचवू शकतो.
निसर्गाला जपा, आपल्याकडून कचरा होऊ। देऊ नका.उदा:पाणी बाटली,प्लास्टिक पशवी,वेफर्स, इ.. कचरा कृपया करू नका.
पर्यावरणाला जपा.कारण पर्यावरण आहे म्हणून आपण आहोत.व सर्व सजीव आहेत.
तरी सर्व शिवभक्तांनी सहकार्य करुन ग्रामपंचायत पाचनई व शिवरात्री कमिटीला उपकृत करावे.ही नम्र विनंती ।।
आपलाच मित्र
नागेश बोटे
मो:9561566229
सह्याद्री हाँटेल & फूड कैंपिंग