सर्व ट्रेकर मंडळी आणि ट्रेक लीडर नमस्कार
गेल्या काही दिवसांपासून 31 ला हरीचंद्रगड बंद ही पोस्ट फिरत आहे ,आगदी बरोबर चार वर्षांपूर्वी ग्रामपंचायत, फॉरेस्ट विभाग, आणि गडावरील सर्व टपरी धारक यांनी आपण दरवर्षी 31 हा दिवस गड बंद ठेऊन साफसफाई करण्यात येते, याही वर्षी 31 डिसेंमबर ला बंदी आहे
परंतु अनेक ट्रेकर नवीन वर्षाची सुरुवात ट्रेकने करतात
ह्यासाठी पाचनई,खिरेश्वर, बैलपाडा(वाल्लीवरे) गावात आपण आपल्या राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध करून देत आहोत
1)नळीची वाट:-कमा दादा व कमळू दादा:- 9225347757
2)खिरेश्वर:-मारुती मेमाणे 7768054658
3)पाचनई:-हॉटेल कोकणकडा 8308081939
Hello to all trekkers and trek leaders
Harichandragad Bandh has been circulating for the last few days. Exactly four years ago, the Gram Panchayat, Forest Department and all the tapari holders on the fort cleaned the fort on the 31st day of the year.
But many trekkers start the new year with treks
For this we are providing accommodation and meals in Pachanai, Khireshwar, Balpada (Vallivare) villages.
1) Tube wait: -Kama Dada and Kamlu Dada: – 9225347757
2) Khireshwar: -Maruti Memane 7768054658
3) Pachanai: -Hotel Konkanakada 8308081939