• गडवाट शिवजयंती सोहळा २०२५ – 16 February 2025

    Rajmachi Fort - 20 June 2022 RAJMACHI Fort, Pune, IN

    गडवाट शिवजयंती उत्सव २०२५यंदाची शिवजयंतीराजियांच्या राजमाचीवर…!छत्रपती शिवराय म्हणजे आम्हा सर्वांची प्रेरणा. या प्रेरणेतूनच आपण सर्व समाजात वावरताना आपापल्या परीने चांगले, रयतेच्या हिताचे कार्य करण्यासाठी प्रवृत्त होत असतो.शिवजयंती तर आपला सण! शिवरायांची जयंती साजरी करतानाही आपण शिवविचार जोपासला पाहिजे. याच भावनेतून आपला गडवाट प्रवास सह्याद्रीचा परिवार समाजाभिमुख शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न करतो. गडवाट परिवाराने आजवर उपेक्षित,…