BEGIN:VCALENDAR VERSION:2.0 PRODID:-//Mumbai Hikers - ECPv6.16.3//NONSGML v1.0//EN CALSCALE:GREGORIAN METHOD:PUBLISH X-WR-CALNAME:Mumbai Hikers X-ORIGINAL-URL:https://mumbaihikers.org X-WR-CALDESC:Events for Mumbai Hikers REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H X-Robots-Tag:noindex X-PUBLISHED-TTL:PT1H BEGIN:VTIMEZONE TZID:Asia/Kolkata BEGIN:STANDARD TZOFFSETFROM:+0530 TZOFFSETTO:+0530 TZNAME:IST DTSTART:20250101T000000 END:STANDARD END:VTIMEZONE BEGIN:VEVENT DTSTART;TZID=Asia/Kolkata:20260207T060000 DTEND;TZID=Asia/Kolkata:20260207T090000 DTSTAMP:20260608T062654 CREATED:20260107T020345Z LAST-MODIFIED:20260107T020345Z UID:69974-1770444000-1770454800@mumbaihikers.org SUMMARY:शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित किल्ले भैरवगड मोहीम DESCRIPTION:शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले भैरवगड मोहीम”तालुका – मुरबाड\, जिल्हा – ठाणेश्रेणी – कठीण (तांत्रिक)दिनांक – ७ फेब्रुवारी २०२६सदस्य संख्या – २०मोहीम प्रमुख – सिद्धार्थ बाविस्कर मोहीम कार्यवाह – सचिन कातकर \nकल्याण-जुन्नर व्यापार मार्ग आणि नाणेघाट-जीवधन व्यापार मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी भैरवगडाचा वापर चौकी म्हणून केला जात असे. महाराष्ट्रातील सर्वात कठीण ट्रेकपैकी एक ट्रेक. उत्कृष्ट तांत्रिक सहाय्यासह अनुभवावा असा हा भैरवगड. मोरोशीचा भैरवगड ट्रेक तुमच्या मर्यादांना आव्हान देईल. हा ट्रेक फक्त अनुभवी ट्रेकर्ससाठी आहे. \nकार्यक्रमाचा तपशील :-शुक्रवार ६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्रौ १०.३० वाजता खाजगी बसने भारतमाताहून प्रस्थान. शनिवार ७ फेब्रुवारी २०२६\, सकाळी पायथ्याच्या मोरोशी गावात आगमन. फ्रेश होऊन\, चहा-नाश्ता करून पुढे उपस्थितांची ओळख आणि साधारण ०६:०० वाजता ट्रेकला सुरुवात. २ तासांनी बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचून प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून गडचढाई. रॅपलिंग करत खाली उतरून गडदर्शन करून परत ट्रेक करत पायथ्याशी आगमन आणि दुपारचे जेवण करून मुंबईच्या दिशेने रवाना.ट्रेक फी : संपूर्ण खर्च रुपये १\,५५०/- (रुपये एक हजार पाचशे पन्नास फक्त) प्रती व्यक्ती (मुंबई ते मुंबई प्रवास\, चहा-नाश्ता व दुपारचे जेवण अंतर्भूत).आजीव सदस्यांना ट्रेक फी : रुपये १\,४५०/- (रुपये एक हजार चारशे पन्नास फक्त) असेल. \nनाव नोंदणी प्रक्रिया :१) ही खडतर मोहीम असल्यामुळे ट्रेक फी भरण्याआधी मोहीम प्रमुख किंवा मोहीम कार्यवाह यांच्याशी बोलावे. त्यांना न विचारता पैसे भरले तरीही तुमची नावनोंदणी होणार नाही.२) नाव नोंदणीची अंतिम तारीख बुधवार १ फेब्रुवारी २०२६ असेल किंवा २० सदस्य पूर्ण झाल्यास नोंदणी बंद करण्यात येईल.३) वर नमूद ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता सिद्धार्थ बाविस्कर ९३०९२३७२४१ किंवा सचिन कातकर ९७६८६७२१४७ या क्रमांकावर WhatsApp करावी. त्यानंतरच नावनोंदणी होईल व बसमधील सीट आरक्षित केली जाईल. ४) ट्रेक फी भरलेल्या क्रमानुसार सदस्यांना बसमध्ये आसन क्रमांकासाठी प्राधान्य दिले जाईल याची नोंद घ्यावी.बँक तपशील :-Account Name – SHIVASHOURYA TREKKERSAccount No – 60134804616Bank Name – Bank of MaharashtraBranch – PrabhadeviIFSC Code – MAHB0000318Branch Code – 000318५) फी भरल्या नंतर सदर ट्रेकचा गूगल फॉर्म मोहीम प्रमुखांकडून मागून घ्यावा आणि भरुन पाठवावा.६) नाव नोंदणी झाल्यावर “किल्ले भैरवगड” या WhatsApp ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती\, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.७) अंतिम दिनांक उलटून गेल्या नंतर आणि जर ट्रेक मध्ये जागा शिल्लक असेल तर ट्रेक फी वाढीव रुपये १००/- अधिक भरावी लागेल. \nनाव नोंदणी रद्द प्रक्रिया :१) नाव रद्द करायचे झाल्यास बुधवार १ फेब्रुवारी २०२६ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल.२) १ फेब्रुवारी २०२६ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.३) तुम्हाला ट्रेकला येण्यासाठी अडचण असल्यास तुमच्या जागी अन्य दुसऱ्या व्यक्तीला ट्रेकला पाठवू शकता (ती व्यक्ती ट्रेक करण्यासाठी सक्षम असणे आवश्यक आहे). परंतु मोहीम प्रमुख किंवा कार्यवाह यांना कळविणे अतिमहत्वाचे आहे. \nट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-१)ट्रेक मार्गावर सुका खाऊ\, पाणी बाटली नेण्यासाठी दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी छोटी पिटटु. सामान कमीतकमी आणावे. गरज असल्यास चालताना काठी.२) मधमाशांचा वावर असल्याने परफ्यूम\, बॉडी स्प्रे वापरू नये.३) चांगल्या प्रतीचे बूट\, मोजे\, एक्स्ट्रा चप्पल\, नीकॅप\, जरुरी पुरते कपडे.४) पाण्याची २ लिटर बाटली.५) स्वतः पुरता सुका खाऊ.६) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत\, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.७) वरील सर्व सामान छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून सॅकच्या आतील कपडे व्यवस्थित राहतील. \nनियम :-१) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गडकोटांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.२) ‘आवश्यक साहित्य’ आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.३) मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे असतील.४) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.५) निसर्गात फिरताना कचरा\, प्लास्टिक वाटेत टाकू नये.६) संस्थेच्या आजीव सदस्यांना आपले ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे अन्यथा ट्रेक फी मधील सवलत दिली जाणार नाही. \nआपले नम्र :-मोहीम प्रमुख – सिद्धार्थ बाविस्कर / ९३०९२३७२४१मोहीम कार्यवाह – सचिन कातकर / ९७६८६७२१४७ \nशिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-शिवशौर्य ट्रेकर्स\, मुंबई – ९३२०७ ५५५३९पुणे – स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४नाशिक – योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९वसई/पालघर – हार्दिक म्हात्रे / ९०४९०१३६७७डोंबिवली – श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५टिटवाळा – श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७खारघर – सागर हर्षे / ९७०२८ २५९८९मुंबई – अजित नर / ९८१९५ ६६१२० \nशिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंकfacebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/?tab=albums \nशिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईटshivashouryatrekkers.org \nशिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्रामshivashourya_trekkers URL:https://mumbaihikers.org/event/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b6%e0%a5%8c%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%bf-18/ LOCATION:मुरबाड\, मुरबाड ORGANIZER;CN="Shivashourya Trekkers %E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF %E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8 - 24 November 2022":MAILTO:noreply@facebookmail_com END:VEVENT END:VCALENDAR