• मोफत ट्रेक – किल्ले सरसगड – बाल मोहीम २०२४ – 10 November 2024

    Pali, Raigad Pali, Raigad

    मोफत ट्रेककिल्ले सरसगड - बाल मोहीम २०२४वयोमर्यादा वर्ष ५ ते १४ (इयत्ता १ ली ते १० वी)दिनांक - १० नोव्हेंबर २०२४सामाजिक बांधिलकी म्हणून शिवशौर्यने मोहिमांच्या दरम्यान अनेक उपक्रम राबवले. आताही हीच जाणीव कायम ठेवत लहान मुलांना प्रत्यक्ष किल्ल्यावर जाण्याची गोडी लागावी म्हणून निःशुल्क बालमोहिम आयोजित केली आहे. त्यासाठी आम्ही निवडला आहे रायगड जिल्ह्यातील "किल्ले सरसगड".रविवार…