BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Mumbai Hikers - ECPv6.15.20//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-WR-CALNAME:Mumbai Hikers
X-ORIGINAL-URL:https://mumbaihikers.org
X-WR-CALDESC:Events for Mumbai Hikers
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-Robots-Tag:noindex
X-PUBLISHED-TTL:PT1H
BEGIN:VTIMEZONE
TZID:Asia/Kolkata
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0530
TZOFFSETTO:+0530
TZNAME:IST
DTSTART:20230101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20241110T060000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20241110T220000
DTSTAMP:20260410T013539
CREATED:20241021T114516Z
LAST-MODIFIED:20241021T114516Z
UID:50223-1731218400-1731276000@mumbaihikers.org
SUMMARY:मोफत ट्रेक - किल्ले सरसगड - बाल मोहीम २०२४ - 10 November 2024
DESCRIPTION:मोफत ट्रेककिल्ले सरसगड – बाल मोहीम २०२४वयोमर्यादा वर्ष ५ ते १४ (इयत्ता १ ली ते १० वी)दिनांक – १० नोव्हेंबर २०२४ \nसामाजिक बांधिलकी म्हणून शिवशौर्यने मोहिमांच्या दरम्यान अनेक उपक्रम राबवले. आताही हीच जाणीव कायम ठेवत लहान मुलांना प्रत्यक्ष किल्ल्यावर जाण्याची गोडी लागावी म्हणून निःशुल्क बालमोहिम आयोजित केली आहे. त्यासाठी आम्ही निवडला आहे रायगड जिल्ह्यातील “किल्ले सरसगड”.रविवार दिनांक १० नोव्हेंबर२०२४ रोजी वर्ष ५ ते १४ (इयत्ता १ ली ते १० वी) या वयोगटातील मुला-मुलींसाठी मोफत ट्रेक आयोजित केला आहे. मोहिमेत लहान मुलांची सदस्य संख्या फक्त ४० इतकी मर्यादित ठेवण्यात आली आहे. \nकार्यक्रमाचा तपशील :-रविवार दि. १० नोव्हेंबर२०२४ सकाळी ५.४५ वाजता प्रभादेवी / परळ रेल्वे स्टेशन (पश्चिम) बाहेरून खाजगी बसने सरसगड किल्ल्याकडे रवाना.सायंकाळी अंदाजे १० वाजता प्रभादेवी / परळ रेल्वे स्टेशन (पश्चिम) बाहेर मोहिमेची सांगता होईल. \nसकाळचा नाश्ता\, १ लिटर पाण्याची बाटली\, टोपी\, सुका खाऊ (तेलकट नसलेला)\, बूट या सर्व वस्तू आणणे अत्यंत आवश्यक आहे\, या सर्व वस्तू दोन्ही खांद्यावर घेता येईल अश्या बॅगेत भरून आणाव्या. दुपारचे जेवण आणि सायंकाळी सर्वांना चहा नाश्ता दिला जाईल.पालकांचा WhatsApp क्रमांक द्यावा. \nविशेष सूचना :-जर काही कारणास्तव नाव नोंदणी करून आपल्या मुलांना पाठविणे शक्य नसल्यास त्याची त्वरित पूर्व कल्पना आम्हाला द्यावी. जेणे करून इतर मुलांना या ट्रेकचा लाभ घेता येईल. \nश्रीहान सावंत – ९६१९७ ४५९७५ (मोहीम प्रमुख)तेजश्री खरपुडे – ९८९२१ ७०६०३ (मोहीम कार्यवाह) \nशिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंकfacebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/?tab=albums
URL:https://mumbaihikers.org/event/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%ab%e0%a4%a4-%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%97%e0%a4%a1-%e0%a4%ac/
LOCATION:Pali\, Raigad\, Pali\, Raigad
ORGANIZER;CN="Shivashourya Trekkers %E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF %E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8 - 24 November 2022":MAILTO:noreply@facebookmail_com
END:VEVENT
END:VCALENDAR